Tuesday, October 5, 2010

कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!

सारांच्या नजारा चुकवत ती आली
पण, तिच्या नजरेला नजर देण्याची हिमत नव्हती
नेहमीच चितकुन बसणारी ती
आज जरा अंतर ठेउन बसली होती
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!
बरच काही बोलायचय होत
पण, शब्दांनी माझी साथ सोडली
त्यांना तरी दोष देण्यात काय अर्थ
कारण तिला मी केव्हाच गमवली
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!
i miss u म्हणत ती निघून गेली
आणि ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे बघत होतो
आता फक्त तिच्या आठवणीवर आयुष काढायच
अस स्वतालाच समजावून सांगत होतो
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!

आशुतोष

No comments: