Saturday, October 30, 2010

प्रेम मैत्री

मोडायचं होते मन तर जीव लावलास कशाला ,
मोडायचं होता नाते तर जोडले कशाला ,
प्रेम नसेल तर मैत्री तरी असू दे ,
मला तुझ्या आठवणीतच जगू दे .

No comments: