Monday, June 18, 2007

ख्र्र्या यशाची व्याख्या

खऱ्या यशाची व्याख्या

यशस्वी होणे म्हणजे स्वतःचे उद्देश साध्य करणे.
हंसत राहणे
खूप प्रेम करणे
विद्वानाकडून आदर प्राप्त करणे
लहानांकडून प्रेम संपादन करणे
प्रामाणिक माणसाकडून शाबासकी घेणे.
खोट्या मैत्रीतून झालेला गैरविश्वास सहन करणे
सौंदऱ्याची स्तुती करणे.
इतरा मधले चांगले तेव्हडेच पहाणे.
"मीपणा" सोडून देणे
उत्साही राहून हंसणे,गाणे , खिदळणे
आणि
शेवटी आपल्यामुळे जगातला एक प्राणी सुखाने श्वास
घेऊ शकला याची जाणिव होणे
म्हणजेच माझ्या मते
यशस्वी होणे

No comments: